(For Technical Help Only)  +91-7820808441 (10:30 AM to 05:00 PM) help.mucbfexam@gmail.com
IMPORTANT

The Maharashtra Urban Co-operative Banks’ Federation Ltd.

जाहिरात कोड क्रं. ११३/२०२३-२४

महाराष्ट्र राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण ७ शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे साडे तीनशे कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या नवी मुंबई स्थित एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत ‘ज्युनिअर क्लार्क’ या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेद्वारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि. १७/११/२०२३ रोजी सकाळी ११.०० पासून ते २८/११/२०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत भरुन पाठवावेत

Click Here for registration

Ongoing Events

Activity Schedule
Commencement of on-line registration of application17-11-2023 From 11.00 am
Closure of registration of application28-11-2023 Till 23.59 pm
Closure of editing of application28-11-2023 Till 23.59 pm
Closure for submission of payment28-11-2023 Till 23.59 pm
Last date for printing your application28-11-2023 Till 23.59 pm